Next

पक्ष सोडायला लावणारे मनसेतील रिकामटेकडे कोण? Raj Thackeray | Rupali Patil-Thombare resigns from MNS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:13 PM2021-12-16T14:13:20+5:302021-12-16T14:13:37+5:30

Ex-corporator Rupali Patil-Thombare resigns from MNS माझे पाठीराखे अक्षरशः रडतायेत, विनंती करतायत. राजकारणात काही घटना घडतात, त्या स्वीकाराव्या लागतात. मनसेतील दोन लोकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला. त्या रिकामटेकड्यांची नावं राज ठाकरेंना सांगितली. सन्मान मिळत नसेल तर दूर होणं चांगलं. सन्मान मिळत नाही म्हणून मी राजीनामा दिला.