Next

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा पवारांना नाव न घेता टोला Amit Shah | Sharad Pawar BJP Vs NCP

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:29 PM2021-12-20T14:29:09+5:302021-12-20T14:29:33+5:30

देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा. अहमदनगर जिल्ह्यात सहकार परिषदेला अमित शाहांची उपस्थिती. प्रवरानगर येथे विखे-पाटलांनी केलं या परिषदेचं आयोजन. प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. या कार्यक्रमात सहकारमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना दिलं उत्तर.