Next

शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदेना डिवचलं, दिला निर्वाणीचा इशारा Shivendra Raje | Shashikant Shinde

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:09 PM2022-01-03T14:09:50+5:302022-01-03T14:10:06+5:30

Shivendra Raje Bhosale on Shashikant Shinde : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा राजघराण्याशी संघर्ष सुरू असल्याचं अजूनही दिसून येतय.. कधी उदयनराजे तर कधी शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात ते उघडउघड भूमिका घेत असल्याचं वेळोवेळी दिसून येतंय.. त्यानंतर आता पुन्हा एकदा शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.. शशिकांत शिंदे यांनी दादागिरी थांबवावी नाहीतर जशास तसं उत्तर देऊ असं सांगून एकप्रकारे शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांना जणू आव्हानच दिलं आहे... या दोघांतील वाद नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून... (Guruprasad VO)