Next

मुलीच्या लग्नावरुन संजय राऊतांचं त्या वनमंत्र्यांकडे बोट | Sanjay Raut Press Conference

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:52 PM2022-02-15T23:52:58+5:302022-02-15T23:55:41+5:30

एका भाजपच्या वनमंत्र्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटींचं कार्पेट टाकलं होतं, असा आरोप संजय राऊतांनी केला.. तर आपल्या मुलीच्या लग्नातील फुलवाले, मेहंदीवाले अगदी नेलपॉलिशवाल्यांचीही चौकशी केल्याचा आऱोप राऊतांनी केला..