Next

Omicronमुळे मुंबईत नवे नियम, पुण्यासह राज्यातही लवकरच 'हे' नियम लागू होणार?Omicron Rules Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:51 PM2021-12-16T16:51:49+5:302021-12-16T16:52:17+5:30

Omicron Rules Maharashtra : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढलीय. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत, त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळेत त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येतेय. मुंबई आणि आसपासच्या परिसरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळल्याने मुंबई पोलिसांनी नवीन निर्बंध लागू केलेत. जे नियम मुंबईत लागू झालेत तेच पुणे-नागपूरसह राज्यातही लागू होणार का? आरोग्यविभागाचं काय म्हणणं आहे? हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नाईट कर्फ्यू-लॉकडाऊन परत येणार का? हेही आपल्याला पाहचंय पण त्याआधी मुंबईत काय नवे निर्बंध लागू झालेत पाहुयात..