Next

नवस फेडण्यासाठी लोटांगणाची जत्रा! सोनूर्ली गावचा जत्रोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 02:25 PM2017-11-06T14:25:34+5:302017-11-06T14:26:08+5:30

दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सव�..

दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.