Next

IAS ऑफिसरने बनवले कांदे पोहे, फोटो पाहून लोकांनी केलं ट्रोल | Priyanka Chaturvedi | Raj Shekhar IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:02 PM2021-12-23T17:02:14+5:302021-12-23T17:02:39+5:30

हा फोटो नीट पाहा... नीट म्हणजे झूम करून... सुटाबुटात जे महाशय दिसतायत, ते आहेत 'IAS Officer Raj Shekhar' ... ज्यांनी सूट बूट घालून नाश्त्यासाठी पोहे बनवलेत... आणि पोहे बनवतााचा हा फोटो त्यांनी ट्वीटरवर शेअर केला... काहींनी राज शेखर यांचं कौतुक केलं... तर काहींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली... आता लोकांनी त्यांना ट्रोल का केलंय ते सांगतो.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...