Next

डोकं ठिकाणावर ठेवून माझ्यावर टीका करा, अन्यथा.. Rupali Patil | Sandeep Deshpande | Vasant More | MNS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:03 PM2021-12-23T17:03:29+5:302021-12-23T17:11:29+5:30

वसंत मोरे, साईनाथ बाबर, संदीप देशपांडे यासारख्या मनसेतील भावानी माझ्यासाठी काहीही केलं नाही. तिथे बदल झाला नाही म्हणून मी मनसे सोडून राष्ट्रवादीत आले. मला आता कुणावरही बोलायचं नाही, पण मनसेतील माझी भावंड माझ्याबद्दल काही बोलली तर दुर्गा होऊन फटकारे देईन..मनसेतील कुणीही माझ्याबद्दल वाईट बोलू नये ही विनंती . खरी परिस्थिती माहीत असतानाही वसंत मोरे माझ्यावर टीका करतील असं वाटलं नव्हतं. मला डीवचून नको ती व्यक्तव्य करणार असाल तर मी ही कमी नाही..मी मर्दानी लढाऊ आणि रस्त्यावरची कार्यकर्ती आहे. डोकं ठिकाण्यावर ठेवूनच माझ्यावर टीका करा, अन्यथा...