Next

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दुष्काळी भागाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:10 PM2018-11-02T15:10:15+5:302018-11-02T15:14:09+5:30

जळगाव- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. त्यावेळी त्यांनी कपाशी पिकाच्या परिस्थितीसह खर्च आणि हाती आले ...

जळगाव- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. त्यावेळी त्यांनी कपाशी पिकाच्या परिस्थितीसह खर्च आणि हाती आले उत्पन्न यातील तफावत जाणून घेतली.