Next

संत मुक्ताई यांना संत ज्ञानेश्वर यांच्याकडून भाऊबीजेनिमित्त साडी-चोळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 11:00 AM2018-11-09T11:00:12+5:302018-11-09T11:04:17+5:30

जळगाव (मुक्ताईनगर)  -  बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवसाला श्री संत मुक्ताबाईला माऊली संत ज्ञानेश्वरांकडून आलेली साडी नेसविण्यात ...

जळगाव (मुक्ताईनगर)  -  बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवसाला श्री संत मुक्ताबाईला माऊली संत ज्ञानेश्वरांकडून आलेली साडी नेसविण्यात आली. बहीण मुक्ताईला ज्ञानदादाने साडी-चोळी भेट देऊन संत परंपरेतील भाऊबीजेचा उत्सव शुक्रवारी पहाटे श्री संत मुक्ताई मंदिर येथे पार पडला.