लाइव न्यूज़
 • 06:50 PM

  सोलापूर - राज्यत भाजप, शिवसेना एकत्र निवडणूक लढवावी, रिपाइं त्यांच्यासोबत राहील - आठवले

 • 06:48 PM

  सिंधुदुर्ग : पहिल्याच निवडणुकीत राणेंचं दुकान बंद होणार, मला मंत्री करा मग मी भाजपाला विरोध करणार नाही हीच राणेंची भूमिका, वैभव नाईक यांचा पलटवार

 • 06:46 PM

  सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे- रामदास आठवले

 • 06:46 PM

  सोलापूर - कोरेगाव-भीमाप्रकरणी चौकशी सुरू आहे, गुन्हेगारांवर कारवाई होईल- रामदास आठवले

 • 06:45 PM

  जळगाव : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन उदासीन असल्याने सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत निषेध

 • 06:45 PM

  सोलापूर - 2019मध्ये केंद्रात भाजपाच सत्तेत येणार, मोदीच पंतप्रधान होणार- रामदास आठवले

 • 06:26 PM

  19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानकडून सातत्याने सुरू आहे शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकिस्तानी सैनिक नागरिकांना बनवत आहेत लक्ष्य, ब्रिगेडिअर वाय. एस. अहलावत यांची माहिती

 • 06:21 PM

  उत्तर कोरिया अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार, दक्षिण कोरियाने दिली माहिती

 • 06:17 PM

  मुंबई - श्रीदेवींचे पार्थिव विमानाद्वारे रात्री 8 च्या सुमारास मुंबईत आणण्यात येईल, भारतीय विमानतळ प्रशासनामधील सूत्रांची माहिती

 • 05:55 PM

  ते मक्का, मदिनेला जातील, आम्ही कुठे जायचं, पाकिस्तानात राम मंदिर बांधणार का? - भाजपा नेते गिरिराज सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

 • 05:19 PM

  काश्मीरमधील हिंसाचार थांबवून शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे - फारुख अब्दुल्ला

 • 04:59 PM

  जौनपूर (उत्तर प्रदेश) - सिक्रारा पोलिसांनी चार शस्त्र तस्करांना ठोकल्या बेड्या, 8 चोरलेल्या दुचाकी, चार पिस्तूले आणि काडतूस जप्त

 • 04:31 PM

  नाशिक : येथून ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्याच्या दिशेने यकृत व मूत्रपिंड घेऊन रुग्णवाहिका रवाना

 • 04:23 PM

  पुदुच्चेरी - नरेंद्र मोदींचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण, काँग्रेस मिझोराम, मेघालय आणि कर्नाटकमध्ये विजयी होईल, हरियाणा आणि महाराष्ट्रातही आम्ही विजयासमीप - व्ही नारायणसामी

 • 04:17 PM

  कर्नाटक - मोदींनी 2014 साली सांगितले की त्यांना देशाचा पहारेकरी बनायचे आहे, पण त्यांच्या पक्षातील एक माजी मुख्यमंत्री आणि चार मंत्री तुरुंगात राहून आले आहेत - राहुल गांधी

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या