लाइव न्यूज़
 • 10:48 PM

  नवी दिल्ली - मुखर्जीनगर येथे एका विद्यार्थिनीचे काही तरुणांसोबत झाले भांडण आणि मारहाण, गुन्हा दाखल

 • 09:27 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - भारताची दक्षिण आफ्रिकेवर 28 धावांनी मात

 • 09:14 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का, ख्रिस मॉरिस बाद

 • 09:12 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का, हँड्रिक्सपाठोपाठ, क्लासेनही माघारी

 • 09:04 PM

  मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात

 • 09:01 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - चहलने काढली फरहान बेरहरडीनची विकेट, दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

 • 08:39 PM

  मुंबई- सोशल मीडियावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी पसरलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत, लीलावती रुग्णालय प्रशासनाची माहिती

 • 08:36 PM

  जम्मू-काश्मीर - पुंछ विभागातील कर्मार्हा येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा एक जवान जखमी

 • 08:21 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, डेव्हिड मिलर बाद

 • 07:44 PM

  पालघर- माकूणसार(पूर्व) येथील विलास वर्तक ह्यांच्या घरी लग्नसमारंभात जेवणातून सुमारे 60 ते 70 लोकांना विषबाधा

 • 07:38 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी-20 - भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान

 • 07:28 PM

  अहमदनगर - शिवरायांबद्दल अाक्षेपार्ह विधान करणा-या श्रीपाद छिंदमचे खासगी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

 • 07:28 PM

  मुंबई - देशातील प्रत्येक घटक सशक्त होत आहे - मोदी

 • 07:27 PM

  मुंबई - अर्थसंकल्पामधून ग्रामीण भागाच्या विकासासाठी घसघशीत आर्थिक तरतूद - नरेंद्र मोदी

 • 07:24 PM

  मुंबई - गेल्या तीन वर्षांत 1400 अधिक निरुपयोगी कायदे संपवले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात माहिती

All post in लाइव न्यूज़

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या