Next

International Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते धनुरासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 02:34 PM2018-06-21T14:34:18+5:302018-06-21T14:41:45+5:30

International Yoga Day 2018 : धनुरासनाचे लाभ - 1.धनुरासनाच्या अभ्यासामुळे मेरुदंड लवचिक होतो.  2.कुबडासारखे वक्र, पाठीचे दोष दूर होतात.  ...

International Yoga Day 2018 : धनुरासनाचे लाभ -1.धनुरासनाच्या अभ्यासामुळे मेरुदंड लवचिक होतो. 2.कुबडासारखे वक्र, पाठीचे दोष दूर होतात. 3.पोटावरील चरबी कमी होते. अपचन, गॅसेस त्रास कमी होतो.