Next

International Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा

By harshada.shirsekar | Published: June 21, 2018 03:18 PM2018-06-21T15:18:27+5:302018-06-21T15:24:53+5:30

International Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेचे लाभ  1.पायाच्या शिरा फुगण्याचा दोष नाहीसा होण्यास मदत होते.  2.अशुद्ध रक्त ...

International Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेचे लाभ 1.पायाच्या शिरा फुगण्याचा दोष नाहीसा होण्यास मदत होते. 2.अशुद्ध रक्त एका ठिकाणी साचण्याची प्रवृत्ती नष्ट होऊन रक्ताभिसरण सुधारते.3.स्त्री-शरीररचनेस ही मुद्रा फार फायदेशीर आहे.