Next

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपतीबद्दल अचूक माहिती | Shri Siddhivinayak Siddhatek Ganpati Temple

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:41 PM2022-01-28T16:41:32+5:302022-01-28T16:42:15+5:30

अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेण्याची मजा काही औरच असते. अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती म्हणून ओळखला जाणारा सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाबद्दल आपण या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती जाणून घेणार आहोत -

 

टॅग्स :गणपतीganpati