Next

यकृत, मूत्रपिंड एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 07:16 PM2017-11-01T19:16:55+5:302017-11-01T19:17:37+5:30

ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी सायंकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल सुरक्षित ...

ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी सायंकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.