Next

राज्यभरात एसटी कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:23 AM2017-10-17T10:23:24+5:302017-10-17T10:23:45+5:30

वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल ...

वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. (स्थळ - अमरावती)

टॅग्स :संपStrike