Next

अहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण-गोंधळ करत अनोखं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 12:01 PM2018-01-22T12:01:59+5:302018-01-22T12:02:51+5:30

  कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण गोंधळ घालून अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित ...

 कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण गोंधळ घालून अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अनेकदा आश्वासन देऊनही डेपोचं काम होत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक मंचाने बस स्थानकावर हे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे.