कलाविष्काराचा उलगडला नजराणा

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 13, 2017
  • कोल्हापूर : सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे मूकनाट्य, सूरमयी सफर घडविणारे शास्त्रीय गायन, देशप्रेम जागविणारे समूहगीत देशाच्या विविध प्रांतातील वाद्यांचा गजर,माती काम अशा विविधांगी कलासंगमाचा नजराणा ‘शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात रविवारी उलगडला. महोत्सवाच्या तिसºया दिवशीही तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले.
First Published: February 13, 2017

आणखी व्हिडिओ


modipoll

Live Newsफोटोगॅलरी

  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Pollमहाराष्ट्र शासनाने शाळांतील उपहारगृहांमध्ये जंकफूड विक्रीवर घातलेली बंदी योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.46%  
नाही
12.81%  
तटस्थ
1.74%  
cartoon