ही आशिया खंडातली सर्वात मोठी नैसर्गिक गुहा

  • लोकमत ऑनलाइन   Updated: February 10, 2017
  • मनोज ताजने/विजय मानकर, ऑनलाइन लोकमत गोंदिया- गोंदिया जिल्ह्यातल्या छत्तीसगड सीमेकडील सालेकसा तालुक्यात धनेगावपासून ३ किलोमीटरवर जंगलात असलेली कचारगडची गुहा तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भल्यामोठ्या पहाडात शेकडो वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या तयार झालेली ही आशिया खंडातली सर्वात मोठी गुहा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच आदिवासी समाजासह इतरही लोक ही गुहा पाहण्यासाठी आवर्जून येतात. जंगलात असल्यामुळे वर्षभर या गुहेत हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य असते. त्यामुळे गुहेच्या आत गेल्यानंतर उग्र असा दर्प जाणवतो. मात्र कोया पुनेम यात्रेच्या निमित्ताने ही गुफा पाच दिवस श्रद्धाळूंच्या गर्दीने फुलून जाते.
First Published: February 10, 2017

आणखी व्हिडिओ


Pune Contest

Live Newsफोटोगॅलरी

  • सेलिब्रिटींच्या सेल्फी
  • हे आहेत भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती
  • रेषा हस-या आणि बोलक्या
  • Black is Beauty
  • जब हॅरी मेट सेजलचं प्रमोशन करताना शाहरूख खान
  • पंढरपूरात भक्तीसागर

Pollसरकारी मासिक 'लोकराज्य' हिंदी आणि गुजराती भाषेत सुरु करण्याला राज ठाकरे यांनी केलेला विरोध योग्य वाटतो का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
65.57%  
नाही
32.85%  
तटस्थ
1.58%  

मनोरंजन

cartoon