बाबूजींच्या जयंती निमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:57 AM2018-06-30T00:57:15+5:302018-06-30T00:57:51+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलैला सकाळी १०.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी वर्धा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood Donation Camp on Monday for Babuji's birth anniversary | बाबूजींच्या जयंती निमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

बाबूजींच्या जयंती निमित्त सोमवारी रक्तदान शिबिर

Next

वर्धा : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलैला सकाळी १०.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी वर्धा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समुह व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Blood Donation Camp on Monday for Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.