lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यू मुंबा

यू मुंबा, फोटो

U mumba, Latest Marathi News

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.
Read More
Pro Kabaddi League 2021-22: कबड्डीच्या मॅटवर महिला फुटबॉलपटूची 'सर्व्हिस'; जाणून घ्या कोण आहे Abeer Arsiwala! - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22: Football player to kabaddi trainer, Meet Abeer Arsiwala, Pro Kabaddi League’s only woman trainer | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डीच्या मॅटवर महिला फुटबॉलपटूची 'सर्व्हिस'; जाणून घ्या कोण आहे Abeer Arsiwala!

Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's: प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे. ...

PKL 2019 : देसाई बंधूंची कमाल; सूरजनं पहिल्याच सामन्यात मोडला सिद्धार्थचा विक्रम - Marathi News | PKL 2019 : 18 points scored by Suraj Desai is the highest score in debut match for any player in PKL history | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : देसाई बंधूंची कमाल; सूरजनं पहिल्याच सामन्यात मोडला सिद्धार्थचा विक्रम

PKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे - Marathi News | PKL 2019: The entire schedule of pro kabaddi season 7 on one click; Know when and where U Mumba matches | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : प्रो कबड्डीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर; जाणून घ्या यू मुंबाचे सामने कधी व कोठे