लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यू मुंबा

यू मुंबा

U mumba, Latest Marathi News

आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता.
Read More
प्रो कबड्डीचे दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्यासाठी यू मुंबा सज्ज; प्रशिक्षकांनी सांगितली रणनीती - Marathi News | U Mumba set to win Pro Kabaddi title in 10th season; The strategy told by the coaches KC Suthar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डीचे दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्यासाठी यू मुंबा सज्ज; प्रशिक्षकांनी सांगितली रणनीती

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या  दहाव्या सीझनसाठी आज आणि उद्या लिलाव पार पडणार आहे. ...

प्रो कबड्डी लीग सीझन १० साठी रिटेन्ड खेळाडूंची यादी जाहीर; पवन सेहरावत, विकास कंडोलावर लागणार बोली - Marathi News | PRO KABADDI LEAGUE ANNOUNCES RETAINED PLAYERS LIST FOR SEASON 10; PAWAN SEHRAWAT & VIKASH KANDOLA UP FOR GRABS AT PLAYER AUCTION | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो कबड्डी लीग सीझन १० साठी रिटेन्ड खेळाडूंची यादी जाहीर; पवन सेहरावत, विकास कंडोलावर लागणार बोली

मुंबई : प्रो कबड्डी लीगने सोमवारी दहाव्या सीझनसाठी 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली. ...

Pro Kabaddi League 2022 : प्रदीप नरवालची ऐतिहासिक कामगिरी, PKLच्या इतिहासात याआधी नोंदवला नाही गेला असा विक्रम - Marathi News | Pro Kabaddi League 2022 : Pardeep Narwal becomes the first player to reach 1200 points in Pro Kabaddi history | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2022 : प्रदीप नरवालची ऐतिहासिक कामगिरी, PKLच्या इतिहासात याआधी नोंदवला नाही गेला असा विक्रम

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगच्या आजच्या सामन्यात यू मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातला सामना बरोबरीत सुटला, तर तामिळ थलायव्हाजनं चुरशीच्या सामन्यात यूपी योद्धाचा पराभव केला. ...

Pro Kabaddi League 2021-22: 'टाय-टाय' फिश! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला आधी कधीही न झालेला प्रकार; सारेच अवाक् - Marathi News | Pro Kabaddi League PKL 8 Live Updates U Mumba UP Bengaluru vs Telugu match tied Scorecard Raids Results | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'टाय-टाय' फिश! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला आधी कधीही न झालेला प्रकार

प्रो कबड्डीच्या हंगामात अनेक निरनिराळ्या गोष्टी घडताना दिसतात. पण आज जे घडलं ते याआधी कधीच घडलेलं नव्हतं. ...

Pro Kabaddi League 2021-22: बंगळुरू, यू मुंबाचा धडाकेबाज विजय; अजीत कुमार, पवन कुमार ठरले हिरो - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 Live Updates U Mumba vs Jaipur Pink Panther Bengaluru Bulls vs Haryana Steelers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बंगळुरू, यू मुंबाचा धडाकेबाज विजय; अजीत कुमार, पवन कुमार ठरले हिरो

यू मुंबाने पहिल्या सामन्यात जयपूरला तर बंगळुरू बुल्सने दुसऱ्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सचा पराभव केला. ...

Pro Kabaddi League 2021-22: दिल्लीच्या नवीन कुमारची 'दबंगगिरी'! स्पर्धेत रचला नवा इतिहास - Marathi News | Naveen Kumar creates History becomes Fastest Raider to reach 500 raid points Pro Kabaddi Dabang Delhi vs U Mumba | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिल्लीच्या नवीन कुमारची 'दबंगगिरी'! प्रो-कबड्डी स्पर्धेत रचला नवा इतिहास

नवीनने यू मुंबा विरूद्ध झालेल्या सामन्यामध्ये धडाकेबाज कामगिरी केली. सामना पलटवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. ...

Pro Kabaddi League 2021-22 Day 3: दिवस अटीतटीच्या लढतींचा... दिल्ली, बंगळुरू अन् बंगालचा विजय - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 Day 3 Live Updates Dabang Delhi U Mumba Roller Coaster match Raids Scorecard Result | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रो-कबड्डीचा तिसरा दिवस अटीतटीच्या लढतींचा... दिल्ली, बंगळुरू अन् बंगालचा विजय

आज पहिल्या सामन्यात दिल्लीने यू मुंबाला, दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सने तमिळ थलायवाजला तर तिसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्स पराभवाची चव चाखायला लावली. ...

Pro Kabaddi League 2021-22 Day 3 Preview : यू मुंबा दिल्लीशी करणार दोन हात, पाहा आजचे 'पंगे' अन् आकडेवारी - Marathi News | Pro Kabaddi League 2021-22 Day 3 Preview U Mumba Dabang Delhi Facts Stats Records  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यू मुंबा दिल्लीशी करणार दोन हात, पाहा आजचे 'पंगे' अन् आकडेवारी

आज विजयी सलामी दिलेले चार संघ दोन सामन्यात खेळणार आहेत, तर एका सामन्यात दोन संघ पहिल्या विजयासाठी झुंजणार आहेत. ...