lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिना दत्ता

टिना दत्ता

Tina dutta, Latest Marathi News

'उतरन' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली इच्छा अर्थात टीना दत्ता आता लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करते. एकता कपूरच्या नव्या 'डायन' या कार्यक्रमात ती झळकणार आहे.
Read More
Tina Datta : "मी ढसाढसा रडायला लागली"; 'या' अभिनेत्रीचा प्रेमात झाला विश्वासघात, म्हणाली... - Marathi News | 31 year old tina datta talk about heartbreaks tv actress says people take me for granted | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी ढसाढसा रडायला लागली"; 'या' अभिनेत्रीचा प्रेमात झाला विश्वासघात, म्हणाली...

Tina Datta : आपल्या अभिनयाने टीनाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Bigg Boss 16 Grand Finale : आधी गायब, मग अचानक झाली एन्ट्री; अखेर उशीरा का होईना टीना दत्ता फिनालेमध्ये आलीच... - Marathi News | Bigg Boss 16 Finale Live Everyone arrived, but Tina Dutta disappeared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी गायब, मग अचानक झाली एन्ट्री; अखेर उशीरा का होईना टीना दत्ता फिनालेमध्ये आलीच...

bigg boss 16 grand finale live updates : बिग बॉस १६ चाग्रॅण्ड फिनाले सुरू झाला आहे. या ग्रॅण्ड फिनालेला सगळे स्पर्धक पोहोचलेत, फक्त दिसली नाही ती टीना दत्ता... ...

Tina Datta : 'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर - Marathi News | tina datta got an offer for lead role in telugu movie she will make dubut in south indian film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे करिअर बनते तक काही जणांचे संपते सुद्धा. टीना दत्ताला मात्र थेट चित्रपटाचीच ऑफर मिळाली आहे. ...

Bigg Boss 16 : अरे आवरा रे, लाज बाळगा...., शालीन-टीनाचा ‘फेक’ रोमान्स पाहून  घरातले स्पर्धक बिथरले... - Marathi News | Bigg Boss 16 New Promo Video Shalin Bhanot And Tina Datta Gets Romantic In MC Stan Rap Concert Watch... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे आवरा रे, लाज बाळगा...., शालीन-टीनाचा ‘फेक’ रोमान्स पाहून घरातले स्पर्धक बिथरले...

Bigg Boss 16 New Promo Video : एमसी स्टॅनच्या कॉन्सर्ट दरम्यान टीना व शालीन इतके रोमँटिक झाले की त्यांना कुणाचं भान राहिलं नाही. टीना व शालीनच्या चाहत्यांना दोघांचा हा रोमान्स आवडलेला. पण अनेकांचं हा रोमान्स पाहून माथं ठणकलं... ...

Bigg Boss 16 PROMO: तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...; श्रीजिताने टीना दत्तावर काढली भडास, पाहून भडकले फॅन्स - Marathi News | bigg boss 16 promo sreejita de shocking revealation about tina datta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...; श्रीजिताने टीना दत्तावर काढली भडास, पाहून भडकले फॅन्स

Bigg Boss 16 PROMO: टीना दत्ता ही घर फोडणारी आहे, ती अटेंशनची भुकेली आहे, असं काय काय श्रीजिता म्हणाली. ...

Bigg Boss 16 : आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज - Marathi News | Bigg Boss 16: romance between shalin bhanot and tina datta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी शालीन टीनावर बिथरला अन् मग सुरू झाला रोमान्स, पाहून चाहतेही कन्फ्युज

Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात नाती क्षणात कशी बदलतात, याचं एक ताजं उदाहरण पाहायचं असेल तर हे दोन व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवेत. ...

Bigg Boss 16 Promo: ‘बिग बॉस 16’च्या घरात नवा ड्रामा! टीनानं केलं शालीनला किस, अंकित-प्रियंकात बिनसलं...!! - Marathi News | Bigg Boss 16 Promo Tina Datta Kiss Shalin Bhanot Priyanka Ankit Gupta Fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’च्या घरात नवा ड्रामा! टीनानं केलं शालीनला किस, अंकित-प्रियंकात बिनसलं...!!

Bigg Boss 16 Promo : ‘बिग बॉस 16’च्या आजच्या एपिसोडमध्ये नवा ड्रामा बघायला मिळणार आहे. ...

Bigg Boss 16: हे प्रेम की मैत्री? ‘बिग बॉस 16’च्या घरात सुरू झाली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ - Marathi News | Bigg Boss 16 Shalin Bhanot puts a ring on Tina Dutta's finger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: हे प्रेम की मैत्री? ‘बिग बॉस 16’च्या घरात सुरू झाली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

Bigg Boss 16 : गेल्या तीन दिवसांपासून टीना व शालीन दोघंही एकमेकांशी वाद घालताना दिसले. पण आता दोघांमधला वाद संपला आहे... ...