lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी! - Marathi News | US bill would ban TikTok from app stores unless ByteDance divests it after India slamming App | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :TikTok प्रकरणी भारताच्या पावलावर पाऊल ठेवणार अमेरिका; चीनला अद्दल घडवण्याची तयारी!

अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही ...

जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात - Marathi News | Gambling gaming soon to be banned in the country, turnover in the house of 231 billion in two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुगारी गेमिंगवर देशात लवकरच बंदी, दोन वर्षांत उलाढाल २३१ अब्जांच्या घरात

सरकार पहिल्यांदाच यंत्रणा विकसित करणार, केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा ...

टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा - Marathi News | Special Article on People begging for Likes Shares Subscriptions Gift on Live TikTok Videos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉकवर भीक मागण्याचा 'लाइव्ह' धंदा

"प्लीज लाइक, शेअर, प्लीज गिफ्ट' चा टीकटॉकवर बाजार ...

'त्या' व्हिडिओनंतर टिकटॉक स्टारचा ६ दिवसांतच मृत्यू; कुटुंबियांसह चाहत्यांना बसला जबर धक्का - Marathi News | 18-year-old TikTok star Kara Santorli met with a horrific car accident and died on the spot. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'त्या' व्हिडिओनंतर टिकटॉक स्टारचा ६ दिवसांतच मृत्यू; कुटुंबियांसह चाहत्यांना बसला जबर धक्का

‘मी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करते’, असे ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. ...

टिकटॉकने भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; 9 महिन्यांचा पगार देणार - Marathi News | TikTok lays off all employees in India; 9 months salary will be given | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टिकटॉकने भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; 9 महिन्यांचा पगार देणार

भारताने अद्याप काही या अॅपवरील बंदी उठविलेली नाहीय. चिनी कंपनी बाईटडान्सने कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांपर्यंत नोटीस पिरीएड म्हणून पगार दिला जाईल असे कर्मचाऱ्यांना सांगितले होते. ...

... अन् कात्री तिसरीकडेच चालली; संतप्त महिलेला रडू कोसळले, पैसेही परत मागितले - Marathi News | And the scissors went to the third; The angry woman burst into tears and demanded the money back in america goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :... अन् कात्री तिसरीकडेच चालली; संतप्त महिलेला रडू कोसळले, पैसेही परत मागितले

३० वर्षीय अँजेलिका अमेरिकेच्या फोनिक्स सिटीची रहिवाशी आहे, सहा महिन्यांपूर्वी एका महिलेला तिने जन्म दिला आहे ...

अधिकाऱ्यांच्या त्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी मृतदेह घेतलं ताब्यात; संतोष मुंडेवर अंत्यसंस्कार - Marathi News | Tik Tok star Santosh Munde was cremated today. | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधिकाऱ्यांच्या त्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी मृतदेह घेतलं ताब्यात; संतोष मुंडेवर अंत्यसंस्कार

टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Tiktok star death :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स - Marathi News | megha-thakur-tik-tok-star-died-at-the-age-of-21 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ व्या वर्षी टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे हार्ट अटॅकने निधन

सोशल मीडिया स्टार मेघा ठाकुर हिचे केवळ २१ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात २४ नोव्हेंबर ला मेघाने अखेरचा श्वास घेतला. ...