लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील राऊत

सुनील राऊत

Sunil raut, Latest Marathi News

“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका - Marathi News | sunil raut replied cm shinde and bjp over criticism on uddhav thackeray london tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका

Sunil Raut Replied BJP And Shinde Group: उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाने केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. ...

भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप - Marathi News | Who is Bhavesh Bhinde's partner, what is Sunil Raut's relationship with him? Nitesh Rane's allegations on the Ghatkopar incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप

मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. ...

ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..." - Marathi News | MLA Sunil Raut responded to BJP MLA Nitesh Rane's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचे नेते सुनील राऊतांची आमदार नितेश राणेंवर बोचरी टीका; "ही टाकाऊ मुले..."

शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आता भाजपात आहेत. भुंकण्यासाठी त्यांना आरोप करावे लागतात असं सुनील राऊतांनी म्हटलं. ...

दत्ता दळवींना जामीन नाहीच; उद्या न मिळाल्यास ईशान्य मुंबई बंद ठेवण्याचा ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Dutta Dalvi has no bail by Mulund court, sent to thane jail; Thackeray group's warning to shut down North East Mumbai if not received tomorrow, after Eknath Shinde remark shivsena clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्ता दळवींना जामीन नाहीच; उद्या न मिळाल्यास ईशान्य मुंबई बंद ठेवण्याचा ठाकरे गटाचा इशारा

Datta Dalvi arrest Update: न्यायालयाने जामीन मंजूर न केल्याने दत्ता दळवींची रवानगी ठाण्याच्या तुरुंगात करण्यात आली आहे.  ...

दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर - Marathi News | The result will come before the Dussehra gathering; Sunil Raut's reply to Sanjay Shirsat, Nitesh Rane too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याच्या आधीच निकाल लागेल; सुनील राऊतांचे संजय शिरसाट, नितेश राणेंनाही प्रत्यूत्तर

संजय राऊत म्हणजे संजय शिरसाट नाही. ज्या संजय राऊतांनी ईडी आणि भाजप समोर गुडघे टेकले नाही. - सुनील राऊत ...

"१०० रुपयांचीही ऑफर नाही, हेच अमित शहांच्या घराबाहेर ४ तास उभे होते" - Marathi News | "There was no offer of even 100 rupees, then he stood outside Amit Shah's house for 4 hours", Nitesh Rane on Sunil Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१०० रुपयांचीही ऑफर नाही, हेच अमित शहांच्या घराबाहेर ४ तास उभे होते"

मला शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेच. ...

पंधरा कोटींचा बाँड अन् पाच कोटी कॅश; उपेंद्र सावंतबाबत सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Fifteen crore bond and five crore cash; Sunil Raut's secret explosion regarding Upendra Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंधरा कोटींचा बाँड अन् पाच कोटी कॅश; उपेंद्र सावंतबाबत सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट

विक्रोळीतील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, असंही सुनील राऊत यांनी स्पष्ट केले.  ...

“संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठिशी, आजही मला १०० कोटींची ऑफर”; सुनील राऊतांचा मोठा दावा - Marathi News | shiv sena thackeray group mla sunil raut claims sanjay raut behind me and i have 100 crore offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्या पाठिशी, आजही मला १०० कोटींची ऑफर”; सुनील राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Politics: माझ्यावर ३५ कोटींचे कर्ज आहे. जनतेची कामे केली, पण सरकार मला पैसे देत नाही, असे सुनील राऊतांनी म्हटले आहे. ...