lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली फोगाट

Sonali Phogat Latest News

Sonali phogat, Latest Marathi News

Sonali Phogat सोनाली फोगाट हिने सुरुवातीच्या काळात अँकरिंग, तसेच मॉडेलिंग करत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झाली. दरम्यान, २०१९ मध्ये भाजपात प्रवेश करून कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. तिने हरियाणा विधानसभेची निवडणूकही लढविली होती. बिग बॉसमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. गोव्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
Read More
सोनाली फोगाट यांना PAनंच विष पाजलं, सीबीआयच्या आरोपत्रातून मोठा खुलासा! - Marathi News | cbi filed charge sheet in sonali phogat murder case in goa court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनाली फोगाट यांना PAनंच विष पाजलं, सीबीआयच्या आरोपत्रातून मोठा खुलासा!

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल - Marathi News | cbi team entered goa for investigation in bjp sonali phogat murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून गोव्यात दाखल झाले आहे. ...

सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर - Marathi News | Union Home Ministry announced Sonali Phogat case to CBI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर

हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ...

Sonali Phogat: सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोवा सरकारचा निर्णय, गूढ उकलणार? - Marathi News | The Goa government has finally decided to hand over the investigation into Sonali Phogat's murder case to the CBI. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; गोवा सरकारचा निर्णय, गूढ उकलणार?

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. ...

Sonali Phogat: ज्या क्लबमधील पार्टीनंतर सोनाली फोगाट यांचा मृत्यू, तोच क्लब पाडण्यासाठी पोहोचला बुलडोझर! - Marathi News | bjp leader sonali phogat curlis club demolition process started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या क्लबमधील पार्टीनंतर सोनाली फोगाट यांचा मृत्यू, तोच क्लब पाडण्यासाठी पोहोचला बुलडोझर!

गोव्यातील ज्या कर्ली क्लबमध्ये भाजपा नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला होता. त्यात कर्ली क्लबवर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. ...

कोट्यवधींची मालकीण असलेल्या सोनाली फोगाटकडे मुलीची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे, ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Sonali Phogat murder cars pa Sudhir Sangwan brother gurugram flat ntc | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची मालकीण असलेल्या सोनाली फोगाटकडे मुलीची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे, ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा

Sonali Phogat : कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण असलेल्या सोनाली फोगटकडे तिच्या मुलीची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, 500 रुपये दंडही आकारण्यात आलं होता अशी माहितीही ड्रायव्हरने दिली. ...

Sonali Phogat: सोनाली फोगाटच्या घरातील मौल्यवान फर्निचर गायब; महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहनेही बेपत्ता - Marathi News | Sonali Phogat: Sonali Phogat's Expensive Cars Missing; Three vehicles including a Mahindra Scorpio are also missing | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाटच्या घरातील मौल्यवान फर्निचर गायब; महिंद्रा स्कॉर्पिओसह तीन वाहनेही बेपत्ता

भाजप नेत्याच्या घरी पार्क केलेले महागडे फर्निचर आणि महागड्या कार गायब आहेत. ...

टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी - Marathi News | TikTok star Sonali Phogat murder case: Sudhir Sangwan's family questioned by police in Rohtak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिकटॉक स्टार सोनाली फोगट हत्या प्रकरण : रोहतकमध्ये सुधीर सांगवान यांच्या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी

सुधीर यांची प्रॉपर्टी आणि बँक खात्याबाबतही सवाल करण्यात आले. रोहतकच्या सनसिटीमध्ये उभारलेल्या घराबाबतही चौकशी करण्यात आली. गोवा पोलिसांनी चौकशीनंतर मीडियाशी कोणतीही चर्चा केली नाही. ...