Social Viral News| Latest Social Viral News in Marathi | Social Viral Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 02:20 PM

  नाशिक : मांगीतुंगी येथील विश्व शांती संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्नीक ओझर विमान तळावर विशेष विमानाने आगमन; राज्यपाल सी. विद्याधर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले स्वागत.

 • 02:06 PM

  ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर, कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून अतिरिक्त एक महिन्याच्या पगार देण्यात येणार - रवी राव, म्युनिसिपल लेबरचे कार्याध्यक्ष

 • 01:49 PM

  नाशिक : ऋषभदेवपूरम मांगीतुंगी येथे विश्व अहिंसा संमेलन नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर सुरू होण्याची चिन्हे

 • 01:48 PM

  नाशिक : विश्व अहिंसा संमेलन ऋषभदेवपूरम मांगीतुंगीच्या दिशेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिक ओझर विमानतळावरून उड्डाण

 • 01:16 PM

  नाशिक : ऋषभ देव पुरम मांगीतुंगी येथील विश्व अहिंसा संमेलनात भजनगायक रुपेश जैन (इंदोर) यांचे भजन सुरू

 • 01:01 PM

  धोनी, गंभीर, सेहवागला भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

 • 12:33 PM

  नाशिक : जिल्ह्यातील मांगीतुंगी येथे भगवान श्री रुषभदेवपुरम येथे विश्वशांती अहिंसा संमेलनासाठी चोख सुरक्षा व्यवस्था, धातूशोधक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करून मुख्य मंडपमध्ये प्रवेश दिला जात आहे.

 • 12:24 PM

  नाशिक : जिल्ह्यातील मांगीतुंगी येथील भगवान श्री रुषभदेवपुरम येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाला भाविकांची गर्दी

 • 12:16 PM

  मुंबई - ओला-उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध मुंबईसह राज्यामधील ओला, उबेरच्या चालक, मालकांनी आंदोलन केले आहे.

 • 11:52 AM

  अहमदनगर : नगर-नाशिकमधील धरणामधून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मराठवाड्यातील आमदारांची औरंगाबादला बैठक तर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मुंबईत बैठक, आज होणार फैसला

 • 11:50 AM

  पुणे : सिम्बायोसिस महाविद्यालयातील २ प्राध्यापकांचं निलंबन, प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचा आरोप

 • 11:32 AM

  ठाणे : आयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 • 10:44 AM

  दिल्ली: बुरारीमध्ये 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

 • 10:25 AM

  कल्याण मुरबाड नगर महामार्गावर मामणोली येथे भीषण अपघात, एक ठार तर सहा जखमी

 • 10:02 AM

  सावंतवाडी: भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला बिबट्या विहिरीत फसला, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू.

All post in लाइव न्यूज़