lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Shukrawar 2023: श्रावणाचा अखेरचा शुक्रवार 'या' चार राशींना करणार मालामाल! - Marathi News | Shravan Shukrawar 2023: The last Friday of Shravan will benefit these four zodiac signs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukrawar 2023: श्रावणाचा अखेरचा शुक्रवार 'या' चार राशींना करणार मालामाल!

Shravan Shukrawar 2023: श्रावण मास हा पुण्य संचयाचा. दान, सेवा, कष्ट यायोगे या महिन्यात तुम्ही जे काही चांगले कार्य केले असेल त्याचे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा झालेच म्हणून समजा. ते कमी म्हणून की काय, यंदाच्या श्रावणाचा शेवटचा शुक्रवार श्रावणाचा अखेर ...

Marbat Festival 2023: ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’; परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा जपणारी मिरवणूक! - Marathi News | Marbat Festival 2023: Marbat is a procession that preserves the tradition and historical heritage of Nagpur city! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marbat Festival 2023: ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’; परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा जपणारी मिरवणूक!

Shravan Amavasya 2023: पोळ्याच्या दिवशी 'मारबतीची' मिरवणूक ही तर नागपूरची शान; काय आहे हा उत्सव आणि त्यामागची परंपरा, ते जाणून घेऊ.  ...

Shravan 2023: शिव पार्वतीसारखा सुखाने संसार करायचा असेल तर श्रावण संपण्यापूर्वी म्हादेवाकडून 'ही' गोष्ट शिका! - Marathi News | Shravan 2023: If you want to live a happy life like Shiva Parvati, learn 'this' thing from Mhadeva before Shravan ends! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: शिव पार्वतीसारखा सुखाने संसार करायचा असेल तर श्रावण संपण्यापूर्वी म्हादेवाकडून 'ही' गोष्ट शिका!

Shravan 2023: आपण लग्न, संसार आनंदासाठी करतो, पण वादविवादाने नातं पोखरलं जातं, या कलह रुपी वाळवीपासून नात्याचं रक्षण कसं करायचं ते जाणून घ्या! ...

Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी! - Marathi News | Shravan Amavasya 2023: Every woman should read this mythological story on Pithori Amavasya today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी!

Pithori Amavasya 2023: आपल्या मुलाला निरोगी व दीर्घायुष्य मिळावे म्हणून पिठोरी अमावस्येची कथा श्रद्धेने वाचली जाते आणि त्यानुसार प्रार्थना केली जाते.  ...

Shravan Amavasya 2023: मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याही घरी लक्ष्मीची पावले उमटावीत; त्यासाठी वाचा ही गोष्ट! - Marathi News | Shravan Amavasya 2023: On the occasion of Mother's Day let Lakshmi step in your home too; Read this story for that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023: मातृदिनाच्या निमित्ताने आपल्याही घरी लक्ष्मीची पावले उमटावीत; त्यासाठी वाचा ही गोष्ट!

Shravan Amavasya 2023: श्रावण अमावस्येला मातृदिनानिमित्त आईची पूजा तर करायचीच, शिवाय लक्ष्मी मातेची ही आवडती तिथी असल्याने तिलाही कसे बोलवायचे? ते वाचा! ...

Shravan Amavasya 2023: श्रावण अमावस्येला मातृपूजनाबरोबर करा पितरांचेही पूजन; मिळवा पितृदोषातून मुक्ती! - Marathi News | Shravan Amavasya 2023: On Shravan Amavasya do mother worship along with ancestor worship; Get rid of Pitrudosh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023: श्रावण अमावस्येला मातृपूजनाबरोबर करा पितरांचेही पूजन; मिळवा पितृदोषातून मुक्ती!

Shravan Amavasya 2023: पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण अमावस्येला अर्थात १४ सप्टेंबर रोजी करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय! ...

Shravan Amavasya 2023: पिठोरी अमावस्येचा दिवस मातृदिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व! - Marathi News | Shravan Amavasya 2023: Why Pithori Amavasya Day Celebrated as Mother's Day? Know the importance of this day in today's time! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023: पिठोरी अमावस्येचा दिवस मातृदिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व!

Pithori Amavasya 2023: आईबरोबर सेल्फी काढून मदर्स डे आपण साजरा करतो, त्याबरोबरीने आपल्या धर्मसंस्कृतीच्या शिकवणीनुसार १४ सप्टेंबर रोजी मातृदिन साजरा करूया.  ...

Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा! - Marathi News | Shravan Amavasya 2023: Why worship bulls not only in villages but also in cities on Pithori Amavasya? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2023:पिठोरी अमावस्येला गावातच नाही तर शहरात राहूनही बैलांची पूजा का करायची?वाचा!

Pithori Amavasya 2023: १४ सप्टेंबर रोजी बैल पोळा आहे, हा केवळ ग्रामीण भारताचा सण नसून शहरी भागात राहून कृतज्ञतेने तो साजरा केला पाहिजे.  ...