शिवानी सुर्वे, फोटो FOLLOW Shivani surve, Latest Marathi News शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. Read More
शिवानीने शेअर केले लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण! ...
डोक्यावर फेटा, डिझायनर लेहेंगा अन्...; लग्नासाठी शिवानी-अजिंक्यचा शाही थाट, पाहा वेडिंग अल्बम ...
Shivani Surve And Ajinkya Nanaware : मराठी कलाविश्वातील रोमँटिक कपल्सपैकी एक शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे. ...
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसतायत. मागील वर्षी आणि यावर्षाच्या सुरुवातीला काही कलाकारांनी लग्न गाठ बांधली. पण तुम्हाला माहित आहे का असेही काही कपल्स आहेत ज्याचं अजून लग्न झालं नाही मात्र लवकरच ते लग्नबंधनात अडकू शकतात. तर नेहमीच ते ...
Shivani surve: सध्या सोशल मीडियावर शिवानीसह तिच्या बहिणीचा फोटोही व्हायरल होत आहे. ...
Shivani surve: शिवानीविषयी,तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या प्रियकराविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता असते. ...
मराठी मालिकांमधून अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी... ...