lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय)

समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय), मराठी बातम्या

Samajwadi janata party (national), Latest Marathi News

"पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींचे मंगळसूत्र कोणी हिसकावले", डिंपल यादव संतापल्या! - Marathi News |  Samajwadi Party president Akhilesh Yadav's wife Dimple Yadav criticized the BJP over the Pulwama tragedy  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींचे मंगळसूत्र कोणी हिसकावले - डिंपल यादव

Akhilesh Yadav And Dimple Yadav: मैनपुरी येथील उमेदवार डिंपल यादव यांनी सत्ताधारी भाजपवर बोचरी टीका केली. ...

Lok Sabha Election: समाजवादी पार्टीकडून यूपीतील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात  - Marathi News | Lok Sabha Election 2024 Samajwadi Party announces candidates for 16 seats in Uttar Pradesh, Akhilesh Yadav's wife and MP Dimple Yadav will contest from Mainpuri constituency | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पार्टीकडून १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात 

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

आझम खान यांच्या निवासस्थानी ईडी अन् आयकर विभागाचे छापे; पोलिसांनी चारही बाजूला घेरले - Marathi News | ED and Income Tax Department raids at Azam Khan's residence; Police surrounded on all sides | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आझम खान यांच्या निवासस्थानी ईडी अन् आयकर विभागाचे छापे; पोलिसांनी चारही बाजूला घेरले

आझम खान यांना समाजवादी पार्टीमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याखालोखाल क्रमांक दोनचे नेते मानले जातात. ...

आझम खान यांच्यावर जादूटोणा?; घराच्या आवारात फेकले बंडल - Marathi News | Witchcraft on Samazwadi Party Leader Azam Khan?; The bundle was thrown in the home yard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आझम खान यांच्यावर जादूटोणा?; घराच्या आवारात फेकले बंडल

आझम खान यांच्या घराच्या आवारात काही वस्तू फेकण्याची गुरुवारी घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ...

अतिक अहमदला दिले यूपी पोलिसांच्या ताब्यात; अतिकवर उमेश पाल हत्येप्रकरणी आराेप - Marathi News | Former Samajwadi Party MP Atiq Ahmed has been lodged in Sabarmati Central Jail since June 2019. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिक अहमदला दिले यूपी पोलिसांच्या ताब्यात; अतिकवर उमेश पाल हत्येप्रकरणी आराेप

समाजवादी पक्षाचा माजी खासदार अहमद जून २०१९ पासून साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. ...

दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी राजकारण उभं केलं; राज ठाकरेंकडून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली - Marathi News | The monopoly of power of a certain class was broken in North India; Raj Thackeray paid tribute to Mulayam Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीर्घकाळ संघर्ष करत त्यांनी राजकारण उभं केलं; राज ठाकरेंकडून मुलायम सिंह यांना श्रद्धांजली

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. ...

उत्तर प्रदेशाचे धक्के - Marathi News | In Uttar Pradesh, BJP ministers are resigning before the elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उत्तर प्रदेशाचे धक्के

राज्यघटनेच्या अधीन राहून एका प्रांताच्या मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती उघडपणे समाजात फूट पाडणारी वक्तव्ये करून धक्का देत आहे. ...

धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या - Marathi News | corona positive samajwadi party leader raman jauhari commits suicide in bareilly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर एका नेत्याने रुग्णालयातून पळ काढला आणि पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ...