lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋषी सक्सेना

ऋषी सक्सेना, फोटो

Rishi saxena, Latest Marathi News

काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते.
Read More
बाबो...! मराठमोळ्या या अभिनेत्रीचं १३ वेळा झालंय लग्न, आता म्हणतेय परत थाटामाटत लग्न करण्यात नाही रस - Marathi News | Marathmoli actress has been married 13 times, now she says that she is not interested in getting married again | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो...! मराठमोळ्या या अभिनेत्रीचं १३ वेळा झालंय लग्न, आता म्हणतेय परत थाटामाटत लग्न करण्यात नाही रस

ही अभिनेत्री मराठमोळ्या अभिनेत्यासोबत सध्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते आहे. ...

रेशम टिपणीस ते शिवानी सुर्वे या पाच मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये; जाणून घ्या कोण आहेत त्यांचे पार्टनर - Marathi News | Resham tipnis to Shivani surve this marathi celeb couples in live-in | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेशम टिपणीस ते शिवानी सुर्वे या पाच मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये; जाणून घ्या कोण आहेत त्यांचे पार्टनर

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसतायत. मागील वर्षी आणि यावर्षाच्या सुरुवातीला काही कलाकारांनी लग्न गाठ बांधली. पण तुम्हाला माहित आहे का असेही काही कपल्स आहेत ज्याचं अजून लग्न झालं नाही मात्र लवकरच ते लग्नबंधनात अडकू शकतात. तर नेहमीच ते ...

सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर? - Marathi News | These pairs of actors from the Marathi cine industry gathered on the set, see who are the partners from reel to real life? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर?

मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर; 'पावनखिंड'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress isha keskar dating this marathi actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतीये ईशा केसकर; 'पावनखिंड'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका

Isha Keskar: ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असून अनेकदा ती त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...

'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर - Marathi News | The offer of 'Bigg Boss Marathi 3' was rejected by 'Ya' artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' कलाकारांनी धुडकावली 'बिग बॉस मराठी ३'ची ऑफर

Bigg Boss Marathi 3: यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. ...

PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | PHOTOS: New photos of Rinku Rajguru captivate fans, check out her glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदा - Marathi News | Actress Prathana Behere shared photos in red sarees, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदा

प्रार्थना बेहरेच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंची होतेय चर्चा ...

पाहा ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाचे रोमाँटिक फोटो, अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी - Marathi News | See the romantic photo of isha keskar and rishi saxena, | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाचे रोमाँटिक फोटो, अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी

गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत. ...