हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार १६ जून २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
कोल्हापूरचा मानाचा यंदाचा शाहू पुरस्कार पन्नालाल सुराणा यांना जाहीर
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
न्यूझीलंडचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून पॅकअप अन् स्टार खेळाडू म्हणाला, आता पुढे वर्ल्ड कप खेळणार नाही
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत
विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो - सी आर पाटील
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!
भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण?
पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्यासाठी नव्याने ४ प्लॅटफॉर्म उभारले जाणार
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला, १२ जणांचा मृत्यू
देविदास सौदागर यांना 'उसवण' या कादंबरीसाठी या वर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग; कुरकुंभ कारखान्याच्या तस्करीची लिंक विदेशात
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
पुण्यात महिलेला ठाण्यातच मारहाण, PSI सह ९ जणांवर गुन्हा; समर्थ पोलिस ठाण्यातील प्रताप
PM मोदी इटलीत
जरांगेंचं 'मिशन आरक्षण'
'मविआ'ची बैठक
उद्धव ठाकरेंचे टोले-टोमणे
काँग्रेसमध्ये फेरबदल?
अजित पवार
T20 World Cup
भाजपाचा अध्यक्ष कोण?
शरद पवार
संघाचा भाजपाला 'धडा'
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
निलेश साबळे
news
All
News
Photos
Videos
Nilesh Sable Latest News, मराठी बातम्या
FOLLOW
Nilesh sable, Latest Marathi News
Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
फिल्मी :
'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे
Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...
फिल्मी :
'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती
Hasatay Na? Hasaylach Pahije! : डॉ. निलेश साबळे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात. ...
फिल्मी :
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
"कपिल शर्मा शोची कॉपी केली कारण...", निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं ...
फिल्मी :
निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कार्यक्रमाच्या पडद्यामागची धमाल, पाहा हा व्हिडीओ
Dr. Nilesh Sable's Hastay Na? Hasayla Pahije! : डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर घेऊन आला आहे. शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. ...
फिल्मी :
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
ओंकार भोजनेला प्रेक्षकांनी पहिल्यांदाच साडीत पाहिलं. त्याच्यासारख्या टॅलेंटेड कलाकारालाही साडी नेसवलीत असं म्हणत अनेकांनी निलेश साबळेंवर टीका केली. ...
फिल्मी :
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' मध्ये महेश मांजरेकरांची हजेरी, नेटकऱ्यांची कमेंट्समध्ये वेगळीच चर्चा
निलेश साबळेंनी केला नाना पाटेकरांचा लूक ...
फिल्मी :
'जुनं फर्निचर'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये हजेरी, कलाकारांनी केली धमालमस्ती
Hastay Na? Hasaylach Pahije! : 'हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!' शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम खळखळून हसली. त्यानंतर आता 'जुनं फर्निचर' चित्रपटाच्या टीमने या शोमध्ये हजेर ...
फिल्मी :
'निलेश साबळेने आत्मपरीक्षण करावे आणि..'; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ची टीम होतीये ट्रोल
Hastay na hasayalach pahije: सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, आता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ...
Next Page