lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निखिल राऊत

निखिल राऊत, फोटो

Nikhil raut, Latest Marathi News

निखिल राऊत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा उपविजेता असून त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. त्याची फर्जंद या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या चॅलेंज या त्याच्या नाटकाचे चांगलेच कौतुक होत आहे.
Read More
मोहितची रिअल लाइफ स्वीटू आहे तितकीच गोड आणि सुंदर; पाहा कोण आहे त्याची पत्नी - Marathi News | yeu kashi tashi me nandayla fame mohit aka nikhil raut wife mayuri raut see her beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोहितची रिअल लाइफ स्वीटू आहे तितकीच गोड आणि सुंदर; पाहा कोण आहे त्याची पत्नी

Nikhil raut: सध्या सोशल मीडियावर निखीलच्या रिअल लाइफ स्वीटूबद्दल चर्चा होत आहे. निखीलची खऱ्या आयुष्यातली पत्नी कोण? ती कशी दिसते याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...