lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

मुस्लिम समाजाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदींचे विधान खेदजनक; मुस्लिम सत्यशाेधक मंडळाची भूमिका - Marathi News | Prime Minister Narendra Modi's statement about the Muslim community is regrettable; Role of Muslim Fact-Finding Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुस्लिम समाजाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदींचे विधान खेदजनक; मुस्लिम सत्यशाेधक मंडळाची भूमिका

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीला दिले... ...

सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं? - Marathi News | Hajj quota increased by talking to Saudi Prince, what did Prime Minister Narendra Modi do for the Muslim community | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सौदीच्या प्रिंससोबत बोलून हजचा कोटा वाढवला, PM नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजासाठी काय-काय केलं?

...केवळ श्रीमंत लोकांनाच हजला जाण्याची संधी मिळायची. मात्र आता हज कोटा वाढवण्याबरोबरच व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी म्हटले आहे. ...

आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Forget what happened before, let us come together; Uddhav Thackeray's appeal to the Muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुस्लीम समुदायाला एकत्र येत साथ देण्याचं आवाहन केले आहे.  ...

पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता - Marathi News | Will MIM also enter the arena of Pune There is a possibility of a four way Lok Sabha fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रिंगणात आता ‘एमआयएम’ही उतरणार? लोकसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता

उमेदवार वाढल्याने किमान काही हजार मते स्वतंत्रपणे मिळवली गेली तरी त्याचा तोटा प्रमुख पक्षांच्या उमेदवारास हाेताे ...

ईद मुबारक! राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढवावी; मौलानांचे आवाहन, पिंपरीत रमजान उत्साहात - Marathi News | Happy Eid To promote national unity and sense of brotherhood Maulanas appeal, Pimpri in Ramadan spirit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ईद मुबारक! राष्ट्रीय एकात्मता अन् बंधुत्वाची भावना वाढवावी; मौलानांचे आवाहन, पिंपरीत रमजान उत्साहात

सर्वांवर प्रेम करा, सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण म्हणजेच रमजान ईद होय ...

शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण - Marathi News | Idgah grounds in the city are ready Group prayers preparation for Ramadan Eid in Pimpri Chinchwad complete | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

तीन तलाक कायद्याचा मुस्लीम पुरुषांना कसा फायदा झाला? खुद्द पंतप्रधान मोदींनीच समजावून सांगितलं! - Marathi News | How did triple talaq law benefit Muslim men Prime Minister Modi himself explained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन तलाक कायद्याचा मुस्लीम पुरुषांना कसा फायदा झाला? खुद्द पंतप्रधान मोदींनीच समजावून सांगितलं!

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना वाटते की, तीन तलाक कायद्याचा फायदा केवळ मुस्लीम महिलांनाच झाला आहे. मात्र, असे नाही. कारण... ...

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट - Marathi News | only then should Bengali speaking Muslims be considered natives The condition that CM Himanta Biswa Sarma put | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट

सर्मा शनिवारी म्हणाले, ‘मियां (बांगला-भाषिक मुस्लीम) मूल निवासी आहेत की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे. आम्ही असे म्हणत आहोत की, जर त्यांची ‘मूल निवासी’ होण्याची इच्छा आसेल तर, आम्हाला कसलीही अडचण नाही. पण... ...