lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिस इंडिया

मिस इंडिया, फोटो

Miss india, Latest Marathi News

नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय.  अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. तिच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर सुफी शाबरी यांनी आयोजित केली होती.
Read More
ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडिया, अभिनेत्री ते थेट पायलट अन् फॉर्म्युला कार रेसर; गुल पनागबद्दल वाचा - Marathi News | Actress Gul Panag is multitalented she is a certified pilot also formula car racer and much more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडिया, अभिनेत्री ते थेट पायलट अन् फॉर्म्युला कार रेसर; गुल पनागबद्दल वाचा

'डोर' सिनेमातील अभिनेत्री गुल पनागविषयी या गोष्टी माहितीयेत का? ...

Femina Miss India 2023 : राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया' , जाणून घ्या कोण आहे ही ब्युटी क्वीन - Marathi News | 19-year-old Nandini Gupta Wins Femina Miss India 2023, Know All About Her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया' , जाणून घ्या कोण आहे ही ब्युटी क्वीन?

Femina Miss India 2023 : १० व्या वर्षी स्वप्न पाहिलं अन् १९ व्या वर्षी पूर्ण केलं...‘फेमिना मिस इंडिया’ नंदिनी गुप्ताचा असाही प्रवास... ...

Bigg Boss 16 : मान्या सिंग ‘बिग बॉस 16’ची पहिली कन्फर्म स्पर्धक? नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | femina miss india 2020 first runner Manya Singh to add glamor to Bigg Boss 16 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मान्या सिंग ‘बिग बॉस 16’ची पहिली कन्फर्म स्पर्धक? नेमकी आहे तरी कोण?

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ची सध्या जोरदार चर्चा आहे. साहजिकच बिग बॉसच्या घरात यंदा कोण कोण जाणार, याची चर्चा रंगली आहे. एक नाव फारच चर्चेत आहे... ...

कोण आहे ३१ सुंदरींना मागे टाकणारी मिस इंडिया विजेती सिनी? असा होता मिस इंडिया होण्याचा प्रवास - Marathi News | Miss India Winner 2022 : Who is Miss India winner Sini Shetty who has surpassed 31 beauties? Such was the journey of becoming Miss India | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण आहे ३१ सुंदरींना मागे टाकणारी मिस इंडिया विजेती सिनी शेट्टी? असा होता मिस इंडियाचा प्रवास

Miss India Winner 2022 : मिस इंडिया 2022 चे विजेतेपद कर्नाटकच्या सिनी शेट्टीकडे गेले. तर राजस्थानच्या रुबल शेखावतला प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. ...

Femina Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं जिंकला ‘मिस इंडिया’चा ताज, कोण आहे ही साऊथची ब्युटी? - Marathi News | who is femina miss india 2022 winner sini shetty unknown facts about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं जिंकला ‘मिस इंडिया’चा ताज, कोण आहे ही साऊथची ब्युटी?

Sini Shetty Femina Miss India 2022 : 'मिस इंडिया 2022' स्पर्धेच्या अंतिम फेरीत 31 स्पर्धकांना मागे टाकत सिनीनं मिस इंडिया 2022चा किताब आपल्या नावे केला.... ...

'या' अभिनेत्रींनीही केला Miss World अन् Miss Universe होण्याचा प्रयत्न; पहिल्याच वेळी झाल्या फेल - Marathi News | smriti irani to aishwarya sakhuja these tv actresses represented india in beauty pageants and tried for miss universe miss world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रींनीही केला होता Miss World अन् Miss Universe होण्याचा प्रयत्न

Tv actresses: हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात. ...

Miss Universe 2021 : अँड द 'मिस युनिव्हर्स इज इंडिया' म्हणताच डोळ्यात आनंदाश्रू - Marathi News | Miss Universe 2021 : And the tears in my eyes when I said 'Miss Universe is India' harnaj sandhu | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Miss Universe 2021 : अँड द 'मिस युनिव्हर्स इज इंडिया' म्हणताच डोळ्यात आनंदाश्रू

Miss Universe 2021 : अँड द मिस युनिव्हर्स इज इंडिया.. नावाची घोषणा होताच टाळ्या आणि जल्लोष करण्यात आला. त्यावेळी, हरनाज संधूच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ...

ब्युटी ऑफ खाकी ! 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेत PSI पल्लवी जाधव फर्स्ट रनरअप - Marathi News | Beauty of khaki! PSI Pallavi Jadhav first runner-up in 'Glamon Miss India' pageant | Latest jalana Photos at Lokmat.com

जालना :ब्युटी ऑफ खाकी ! 'ग्लॅमऑन मिस इंडिया' स्पर्धेत PSI पल्लवी जाधव फर्स्ट रनरअप