Free marathi Videos| Latest marathi Videos Online | Popular & Viral Video Clips of मराठी | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:50 AM

  नवी दिल्ली- SC/ST कर्मचा-यांना सरकारी नोक-यांच्या बढत्यांमध्ये आरक्षण नाहीच- सर्वोच्च न्यायालय

 • 10:17 AM

  डोंबिवली : इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध, कमळाच्या फुलाचे वाहनचालकांना वाटप करून पुन्हा भाजपाला निवडून आणण्याची भूल करु नका असे आवाहन केले जात आहे.

 • 10:10 AM

  वणी (यवतमाळ) : गणपती विसर्जनादरम्यान सोमवारी रात्री पांढरकवडा येथील खुनी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह बुधवारी शोध मोहिमेदरम्यान हाती लागले. शुभम गेडाम (23) व पृथ्वीराज पेंदोर (35) अशी मृतांची नावे आहेत.

 • 10:09 AM

  अहमदनगर : वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या भेटीला

 • 10:07 AM

  रायगड- आंबेनळी घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्यानं घाटात वाहतूक कोंडी

 • 09:53 AM

  मनमाड (नाशिक) : जमदाडे चौकात मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून हाणामारी. पापा शेख मोमीन या व्यक्तीचा मृत्यू, 4 ते 5 जण जखमी. परिसरातील दुचाकींची तोडफोड.

 • 09:51 AM

  नंदुरबार : जादूटोणा, पुजेप्रकरणी एकाला अटक, एक जण फरार. दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल.

 • 09:04 AM

  दिल्ली: मंगोलपुरी परिसरात 17 वर्षांच्या मुलाची हत्या

 • 09:03 AM

  श्रीगोंदा - शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन 2 गटांत हाणामारी, महिलेला विवस्त्र करुन मारले. चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 • 08:14 AM

  मुंबई : पेट्रोलचा आजचा दर 90.22 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 78.69 रूपये प्रतिलिटर

 • 07:36 AM

  हिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी

 • 07:31 AM

  आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ नाही

 • 10:55 PM

  अलिबाग : गोवा महामार्गावर पेणजवळ अपघात, चार जण जखमी

 • 10:33 PM

  जालना: औरंगाबाद रोडवरील सतिश मोटर्स या चारचाकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागल्याचे वृत्त.

 • 09:23 PM

  मुंबईतील कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील; देशातील सर्वात पहिला प्रकल्प

All post in लाइव न्यूज़