lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगलम दंगलम

मंगलम दंगलम

Mangalam dangalam comedy serial, Latest Marathi News

छोट्या पडद्यावर ‘हसते रहो इंडिया’ या शोच्या यशानंतर एक नवीन विनोदी मालिका  ‘मंगलम दंगलम – कभी प्यार कभी वार’ रसिकांच्या भेटीला येत असून मालिकेत मनोज जोशी आणि अनिता कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा - Marathi News | Occupation of King Sakalech's house occupied in 'Mangalam Dangalam' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्‍ये कब्‍जा किंगचा सकलेचाच्‍या घरावर कब्‍जा

सासरा-जावईमधील प्रेम व द्वेषाला दाखवणारी सोनी सबवरील मालिका 'मंगलम दंगलम' प्रेक्षकांना अचंबित करण्‍याची कोणतीच संधी सोडत नाही. ...

'मंगलम दंगलम'मध्‍ये लग्‍नाच्‍या दिवशीच अर्जुनचे अपहरण, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Arjun gets kidnapped on his wedding day on Sony SAB’s Mangalam Dangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्‍ये लग्‍नाच्‍या दिवशीच अर्जुनचे अपहरण, जाणून घ्या याबद्दल

सासरा व त्‍याचा होणारा जावई यांच्‍यामधील कडूगोड भांडणांनंतर, आता सोनी सबच्‍या 'मंगलम दंगलम'मध्‍ये शेवटी लग्‍नाचा दिवस उजाडला. ...

'मंगलम दंगलम'मध्ये रुमी करणार का मिसेस कुट्टीला इम्प्रेस? - Marathi News | Mrs. Kutty and her allergic reaction in Sony SAB’s Mangalam Dangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्ये रुमी करणार का मिसेस कुट्टीला इम्प्रेस?

अर्जुन आणि रुमी हे दोघेही आपापल्या पालकांना त्यांचे नाते स्वीकारण्यासाठी मनवत असतानाच त्यांच्या प्रेमकथेला वेगळेच वळण लागते. ...

'मंगलम दंगलम' मालिकेत अर्जुन व संजीव अडकतात लिफ्टमध्ये - Marathi News | Arjuna and Sanjeev stuck in a lift in 'Mangalam Dangalam' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम' मालिकेत अर्जुन व संजीव अडकतात लिफ्टमध्ये

‘मंगलम दंगलम’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ...

'मंगलम दंगलम'मध्ये संजीवच्या केससाठी अर्जुन आणि संजीव येतील का एकत्र? - Marathi News | Will Arjun and Sanjeev get along for Sanjeev’s case on Sony SAB’s Mangalam Dangalam? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्ये संजीवच्या केससाठी अर्जुन आणि संजीव येतील का एकत्र?

रुमी आणि अर्जुनच्या नात्याला आधीच नापसंत केलेला संजीव अर्जुनचा पाठलाग करतो. तो आता कुठे आहे याबद्दल रुमीलाही सांगतो. ...

करणवीर शर्माच्या भावी सासऱ्यांना मिळेल 'ह्या' गोष्टीची शाश्वता - Marathi News | Karanveer Sharma Said to future father in law that I make happy to daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणवीर शर्माच्या भावी सासऱ्यांना मिळेल 'ह्या' गोष्टीची शाश्वता

सोनी सबच्या 'मंगलम दंगलम' या मालिकेतील नायक करणवीर शर्मा सध्या या मालिकेत सासरेबुवांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. ...

मनोज जोशीकडून करणवीर शर्मा घेतो सल्ले - Marathi News | Karanveer Sharma takes opinion of Manoj Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जोशीकडून करणवीर शर्मा घेतो सल्ले

करणवीर शर्मा सोनी सबवर लवकरच सुरू होणाऱ्या 'मंगलम दंगलम - कभी प्यार कभी वार' या मालिकेत अभिनेता मनोज जोशीसोबत दिसणार आहे. ...

अनिता कुलकर्णी ह्या मालिकेत साकारणार कडक प्राध्यापिकेची भूमिका - Marathi News | Anita Kulkarni plays the role of a strong professor in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता कुलकर्णी ह्या मालिकेत साकारणार कडक प्राध्यापिकेची भूमिका

सोनी सब वाहिनीवर 'मंगलम दंगलम' ही मालिका लवकरच दाखल होणार आहे. ...