lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माजलगाव धरण

माजलगाव धरण

Majalgaon dam, Latest Marathi News

पंधरा दिवसानंतर तारूगव्हाण बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणी दाखल ! - Marathi News | After 15 days, 0.58 Dalghmi water entered in Tarugavan Dam! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा दिवसानंतर तारूगव्हाण बंधाऱ्यात ०.५८ दलघमी पाणी दाखल !

या बंधाऱ्यात ३ दिवसांत पाणी सोडले जाणार,पुढील काही दिवस या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...

माजलगावच्या धरणातून सोडलेल्या पाण्याची तारुगव्हाण बंधाऱ्याला प्रतीक्षा - Marathi News | Water released from Majalgaon dam is waiting for Tarugvan dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माजलगावच्या धरणातून सोडलेल्या पाण्याची तारुगव्हाण बंधाऱ्याला प्रतीक्षा

पाणी सोडून सात दिवस लोटले अद्यापही बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही दाखल झाला नाही. ...

माजलगाव धरणाची पाणीपातळी आली ११ टक्क्यांवर - Marathi News | The water level of Majalgaon Dam has reached 11 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माजलगाव धरणाची पाणीपातळी आली ११ टक्क्यांवर

मोटारी टाकून पाण्याचा अहोरात्र उपसा ...

शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार - Marathi News | Farmers are not worried! During the summer season, 67 Dalghmi water will be released from the cat for agriculture | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांनो चिंता नाही! उन्हाळी हंगामात मांजरातून शेतीसाठी ६७ दलघमी पाणी मिळणार

उन्हाळी हंगामात ९ हजार ८० हेक्टर क्षेत्र भिजणार ...

माजलगाव धरण ओव्हर फ्लो; एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Majalgaon dam overflow; 400 cusecs discharge starts by opening one door | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण ओव्हर फ्लो; एक दरवाजा उघडून ४०० क्युसेकने विसर्ग सुरू

आणखीन पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु - Marathi News | Shocking! A jawan who went in search of a doctor in Majalgaon dam has disappeared, the search for both is on | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु

बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वतः बोटच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात शोधकार्यात सहभागी झाले आहेत.  ...

माजलगाव धरण अदयापही निम्मे रिकामेच; कमी पावसाने आवक मंदावली - Marathi News | Majalgaon Dam is still half empty; Inflows slowed due to low rainfall | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण अदयापही निम्मे रिकामेच; कमी पावसाने आवक मंदावली

माजलगाव तालुका व धरण परिसरात मागील दोन महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. ...

माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक - Marathi News | Water released from right canal of Jayakwadi dam for Majalgaon dam; Chances of dissolution dim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक

पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. ...