lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृपाशंकर सिंग

कृपाशंकर सिंग

Kripashankar singh, Latest Marathi News

 "भाजपची ‘कृपा’, आपल्याच जिल्ह्यात मिळाली उमेदवारी" - Marathi News | Opportunity for Kripashankar Singh to contest Lok Sabha from his Jaunpur district in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "भाजपची ‘कृपा’, आपल्याच जिल्ह्यात मिळाली उमेदवारी"

आपली सर्व कारकीर्द मुंबईत घडविणाऱ्या कृपाशंकर यांना जौनपूरमधून उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

काँग्रेस सोडून आलेल्या कृपाशंकर सिंह यांना लोकसभेचं तिकीट, भाजपचा २५ वर्षांचा दुष्काळ संपेल? - Marathi News | bjp candidates list 2024 lok sabha elections Kripashankar singh gets ticket from jaunpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :काँग्रेस सोडून आलेल्या कृपाशंकर सिंह यांना लोकसभेचं तिकीट, भाजपचा २५ वर्षांचा दुष्काळ संपेल?

कृपाशंकर सिंह २०२१मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत ...

युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका - Marathi News | UP Marathi; Congress admits failure of BJP, Congress criticizes Kripashankar Singh's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ...

Kripashankar Singh : "उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र - Marathi News | BJP Kripashankar Singh writes to Yogi asking him to consider Marathi as optional language for students in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवा कारण..."; भाजपा नेत्याचं थेट योगींना पत्र

BJP Kripashankar Singh And UP CM Yogi Adityanath : कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे. ...

गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण - Marathi News | bjp leader kripashankar singh at shivtirth to meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला; काही वर्षांपूर्वी राज यांच्यावर जोरदार टीका करणारा नेता शिवतिर्थावर ...

NewsTalk Live: गुजरात निवडणुकीपूर्वीच राज्यात 'ऑपरेशन लोटस', हालचाली सुरु? Kripashankar Singh - Marathi News | NewsTalk Live: 'Operation Lotus' begins in Gujarat before elections? Kripashankar Singh | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :NewsTalk Live: गुजरात निवडणुकीपूर्वीच राज्यात 'ऑपरेशन लोटस', हालचाली सुरु? Kripashankar Singh

NewsTalk Live: गुजरात निवडणुकीपूर्वीच राज्यात 'ऑपरेशन लोटस', हालचाली सुरु? Kripashankar Singh ...

किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का - Marathi News | what happened with congress ncp shiv sena leaders after bjp leader kirit somaiya makes allegations | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेकदा विरोधी पक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, मनी लॉण्ड्रिंगचे आरोप केले. त्यांचं पुढे काय झालं..? ...

...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं! - Marathi News | former cm devendra fadnavis speaks why they have allowed kripashankar singh in bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून कृपाशंकर सिंहांना भाजपामध्ये घेतलं; फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!

Devendra Fadnavis On Kripashankar Singh : काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला होता प्रवेश. ...