Karjat News| Latest Karjat News in Marathi | Karjat Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 08:30 AM

    पुणे : घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, पुण्यातील ताडीवाला रोडवरची घटना

  • 08:19 AM

    गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे

  • 08:00 AM

    कर्नाटक- काँग्रेस आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

  • 07:31 AM

    दिल्ली- धुक्यामुळे दृश्यमानतेत घट; 15 गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत

  • 07:08 AM

    इंडोनेशियातल्या सुंबा प्रांताला 6 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

  • 10:53 PM

    उत्तर प्रदेशः कडाक्याच्या थंडीमुळे मेरठमधील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

  • 10:27 PM

    देहराडूनः स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू

  • 09:45 PM

    नवी दिल्लीः इंडिया गेट परिसरात बॉम्बच्या अफवेने खळबळ; तपासणी सुरू

  • 09:17 PM

    मुंबई - पैसे थकविल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 08:45 PM

    जम्मू-काश्मीरः बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा.

  • 08:38 PM

    सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार उभा राहील, तुमच्या मनातील उमेदवार उभा राहील - अशोक चव्हाण

  • 08:37 PM

    नवी दिल्ली : 23 जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर जाणार आहेत.

  • 08:07 PM

    सावंतवाडी - माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचा काॅग्रेसमध्ये प्रवेश, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

  • 08:06 PM

    अमेरिकाः सिनेटर कमला हॅरिस यांनी 2020मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढणार असल्याचे घोषित केले आहे.

  • 08:00 PM

    राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार?

All post in लाइव न्यूज़