लाइव न्यूज़
 • 02:49 AM

  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे वृत्त.

 • 12:53 AM

  भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय.

 • 11:50 PM

  नवी मुंबई - बेलापूर स्थानकात असलेल्या लोकलच्या मोटर कोचमध्ये आग, अग्रिशमन दल घटनास्थळी, परिस्थिति नियंत्रणात, संभाव्य हानी टळली.

 • 11:32 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, हेन्ड्रिक्स सात धावांवर बाद, धावसंख्या -18/1

 • 11:04 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका: 20 षटकांत भारताच्या 172 धावा

 • 09:47 PM

  सोलापूर: जाती नष्ट करा, अाम्ही आरक्षण मागणार नाही - रामदास आठवले

 • 09:06 PM

  भारत वि. दक्षिण आफ्रिका तिसरा ट्वेन्टी-20 सामना; नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

 • 07:28 PM

  मुंबई- वडाळ्यात इमारत कोसळल्याची माहिती. शोधमोहीम व बचावकार्य सुरू.

 • 06:47 PM

  सोलापूर - स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पायाखालची वाळू सरकली. राजकारणात भ्याड हल्ला करण्याइतक्या खालच्या पातळीवर उतरले. अशा बांडगुळांना मी घाबरणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्राण गेला तरी चालेल - सदाभाऊ खोत

 • 06:20 PM

  उदयनराजे भोसलेंचा 51 वा वाढदिवस. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी. शरद पवार उपस्थित. मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी फिरवली पाठ.

 • 05:37 PM

  साताऱ्यात उदयनराजेंचा सत्कार सोहळा आज. उदयराजेंच्या वाढदिवसाला शरद पवार उपस्थित राहणार. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार.

 • 05:16 PM

  पीएनबी बँक घोटाळा - निरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

 • 04:25 PM

  कल्याण- भाजपा नगरसेवर महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांनी रिव्हॉल्वर दाखवून धमकाविल्या आरोप. नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी धमकाविल्याचा आरोप.

 • 04:20 PM

  वाशिम- झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. गव्हा येथील घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

 • 03:58 PM

  इस्लामपुरात खासदार शेट्टी यांच्या पुतळा जाळला. स्वाभिमानीचे कार्यालय फोडलं.सदाभाऊ खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीला रयत क्रांती संघटनेचं प्रत्युत्तर.

All post in लाइव न्यूज़