लाइव न्यूज़
 • 11:30 PM

  रत्नागिरी - राजेश सावंत यांच्या भाजपा प्रवेशामुळे नाराज जिल्हाध्यक्ष बाळ माने यांचा राजीनामा देण्याची तयारी.

 • 11:24 PM

  दिल्ली: सोन्याची तस्करी करणाऱ्या एका चीनी नागरिकाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक

 • 11:10 PM

  कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १० आणि ११ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर.

 • 10:32 PM

  नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने स्क्रिनिंग कमिटी बनविली आहे.

 • 10:11 PM

  सातारा - रुग्णालयात डान्सप्रकरणी दोन पोलीस निलंबित, आणखी दोन पोलिसांची चौकशी सुरु.

 • 09:55 PM

  कमला मिल आग प्रकरण - कमला मिलचा चेअरमन रमेश गोवानीला अटक

 • 09:52 PM

  जळगाव: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक देवेन शहा खून प्रकरणातील मुख्य संशयिताला रावेर-बर्‍हाणपूर सीमेजवळून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

 • 09:49 PM

  पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून दुपटीहून अधिक पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव

 • 09:16 PM

  मुंबई: सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्यावतीने दर मंगळवारी एल्फिन्स्टन स्टेशन ते सिद्धीविनायक मंदिर मोफत बससेवा; सोमवार मध्यरात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहणार सेवा

 • 08:53 PM

  गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उद्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत.

 • 08:24 PM

  नवी मुंबई- पद्मावत चित्रपटाच्या विरोधात सायन पनवेल महामार्गावर आंदोलन, टायर जाळले.

 • 08:00 PM

  गुरुग्राम - पद्मावत चित्रपटाच्या विरोधात नरसिंगपूरजवळ करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बसची मोडतोड करून लावली आग

 • 07:38 PM

  अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक - मोहन जोशींचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र.

 • 07:34 PM

  जम्मू-काश्मीर : बारामुलामध्ये पोलीस स्टेशनजवळ दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एक जण जखमी.

 • 07:17 PM

  मुंबई - 6 एप्रिलला रंगणार आयपीएल 11 चा उदघाटन सोहळा, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती

All post in लाइव न्यूज़