लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
वन डे वर्ल्ड कप हरलो, हे सत्य स्वीकारण्यासाठी २-३ दिवस लागले; रोहित शर्माने व्यक्त केलं दुःख  - Marathi News | 'took me two to three days to realise', Indian cricket team captain Rohit Sharma recalled being in complete disbelief after losing the ODI World Cup 2023 Final against the Australian side.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कप हरलो, हे सत्य स्वीकारण्यासाठी २-३ दिवस लागले; रोहित शर्माने व्यक्त केलं दुःख 

२०१३ नंतर भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या अगदी नजीक पोहोचला होता, परंतु स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ फायनलमध्ये हरला. ...

IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न - Marathi News | One ground two heartbreaks for Virat Kohli Ahmedabad Narendra Modi Stadium IPL 2024 Playoffs RCB vs RR ODI World Cup Final 2023 IND vs AUS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं विराट कोहलीचं स्वप्न

Virat Kohli One ground two heartbreaks, IPL 2024 : क्रिकेटचा किंग मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीसोबत घडला दुर्दैवी योगायोग ...

ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण - Marathi News | Team India Slip To Second position In ICC Test Rankings After Australia Tops the list but India on top in ODI T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

Team India vs Australia, ICC Test Rankings: कसोटी क्रमावारीत ऑस्ट्रेलियन संघ अव्वल असला तरी वनडे, टी20मध्ये भारताने बाजी मारली आहे. ...

आठ ठिकाणी रंगणार विश्वचषक सामने; द. आफ्रिकेतील 8 स्टेडियम निश्चित - Marathi News | World Cup matches will be played in eight places; The. 8 stadiums in Africa confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आठ ठिकाणी रंगणार विश्वचषक सामने; द. आफ्रिकेतील 8 स्टेडियम निश्चित

डर्बनमधील किंग्समीड आणि केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमचा समावेश आहे. ...

वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून अपेक्षित नव्हतं इतकं प्रेम मिळालं- बाबर आझम - Marathi News | Pakistan captain Babar Azam has said that he did not expect much love from Indians in the ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून अपेक्षित नव्हतं इतकं प्रेम मिळालं- बाबर

Babar Azam On Team India: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीयांचे आभार मानले.  ...

वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना भारतीय कर्णधार रोहित भावूक, म्हणाला... - Marathi News | Team India captain Rohit Sharma and Shreyas Iyer appeared on The Kapil Sharma Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना कर्णधार रोहित भावूक, म्हणाला...

The Kapil Sharma Show Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. ...

एका चुकीमुळे इंग्लंड बनला विश्वविजेता! निवृत्तीनंतर दिग्गज पंचाने दिली कबुली - Marathi News | ICC One Day World Cup: A mistake made England the world champion! Veteran umpire Marais Erasmus made a confession after retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका चुकीमुळे इंग्लंड बनला विश्वविजेता! निवृत्तीनंतर दिग्गज पंचाने दिली कबुली

ICC One Day World Cup: '२०१९च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडला सुपर ओव्हरमध्ये ओव्हर थ्रोमध्ये ६ धावा देण्याची चूक निर्णायक ठरली. ही चूक अनवधानाने घडली होती. पण, यामुळे इंग्लंड विश्वविजेते ठरले,' अशी कबुली माजी दिग्गज पंच मराइस इरास्मस यांनी दिली ...

Shocking: 'वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळपट्टीशी छेडछाड', पराभवासाठी रोहित-द्रविड जबाबदार? - Marathi News | Former India cricketer Mohammed Kaif has alleged that India doctored the ODI World Cup Final pitch against Australia in Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking: 'वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळपट्टीशी छेडछाड', पराभवासाठी रोहित-द्रविड जबाबदार?

१९ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सने हार मानावी लागली. भारताचे २४० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४३ षटकांच्या आत पार केले. ...