लाइव न्यूज़
 • 08:12 AM

  हैदराबाद : सेंट्रल विद्यापीठातील विद्यार्थिनीची 14व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या.

 • 07:50 AM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी

 • 07:48 AM

  'संसदीय लोकशाहीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट.

 • 07:47 AM

  ठाणे पश्चिम नौपाडा येथील नवदर्शन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्री 2.45 वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळला, 4 जण जखमी.

 • 07:27 AM

  मालवाहतूकदारांचं देशव्यापी चक्काजाम आंदोलन, इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी संप

 • 07:20 AM

  मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात

 • 07:02 AM

  उत्तर प्रदेश- मोरादाबाद येथे एका 4 वर्षांच्या मुलीवर 15 वर्षांच्या मुलानं केला बलात्कार, मुलाला बालसुधारगृहात पाठवले

 • 06:02 AM

  ठाणे: नौपाड्यातील इमारतीचं प्लास्टर कोसळून चार जखमी

 • 10:37 PM

  खामगाव : मोटारसायकलची आमोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात तिघे गंभिर जखमी झाल्याची घटना १९ जुलैरोजी रात्री ९ वाजता खामगाव-चिखली बायपासवर घडली.

 • 10:20 PM

  मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानकात महिला दोन मुलांना घेऊन लोकल पकडत असताना झाला अपघात, मुलांची आई गंभीर जखमी तर मुलं किरकोळ जखमी

 • 10:13 PM

  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारलेला आहे - राजू शेट्टी

 • 10:12 PM

  नवी दिल्ली - प्रसिद्ध कवी, गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन

 • 10:11 PM

  नागपूरः राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी घेतलेला निर्णय स्वागतार्हः राजू शेट्टी

 • 10:11 PM

  दूध दरवाढीचे आंदोलन मागे - राजू शेट्टी यांची घोषणा

 • 09:14 PM

  मुंबईः मरीन ड्राईव्हच्या समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह.

All post in लाइव न्यूज़