lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, फोटो

Employee, Latest Marathi News

UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या... - Marathi News | How many days after clearing UPSC exam to get appointment as Collector? Find out | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या...

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...

निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचारी होणार मालामाल! पगारवाढीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय - Marathi News | Before the election, government employees will be rich! The government will take a big decision regarding salary hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचारी होणार मालामाल! पगारवाढीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय

देशात काही दिवसातच लोकसभेची निवडणूक सुरू होणार आहे, त्या आधी सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

नोकरी सोडताय का? मग करू नका 'या' चुका! - Marathi News | Quitting your job? So don't make 'these' mistakes! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडताय का? मग करू नका 'या' चुका!

नव्या वर्षात अनेकांना नव्या नोकरीचे वेध लागलेले असतात. ...

सरकारी कर्मचारी होणार मालामाल! केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी दिली 'ही' मोठी भेट - Marathi News | Government employees will be rich The central government gave 'this' a big gift before Diwali | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचारी होणार मालामाल! केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी दिली 'ही' मोठी भेट

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळतो. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. ...

दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते - Marathi News | Government employees will get a gift before Diwali There may be a large increase in DA | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ? डीएमध्ये मोठी वाढ होऊ शकते

केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. यामध्ये ४७.५८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. ...

खुशखबर! ‘डीए’पाठोपाठ बोनसही, सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पाकीट होणार भारी - Marathi News | Good news After 'DA', even bonus, the wallet of government employees will be heavy during the festive season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! ‘डीए’पाठोपाठ बोनसही, सणासुदीत सरकारी कर्मचाऱ्यांचे पाकीट होणार भारी

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पागारात होणार वाढ. ...

खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ - Marathi News | This scheme is beneficial for private employees; Know the detailed benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ

नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो. ...

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा - Marathi News | What is the salary of ISRO chief S Somnath Know about isro chief salary and facilities | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सॅलरी किती? जाणून विश्वास बसणार नाही! मिळतात एवढ्या साऱ्या सुविधा

चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर, चंद्रासंदर्भात विविध प्रकारची नवी माहितीही मिळाली आहे. ही संपूर्ण मोहीम ज्यांच्या मार्गदर्शनासाठी पार पडली, ते म्हणजे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ. ...