लाइव न्यूज़
 • 11:38 AM

  सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबर रोजी होणार रोहिंग्या प्रकरणावर सुनावणी.

 • 11:20 AM

  माझ्याबद्दल भरपूर अफवा पसरवल्या, त्यामुळे माध्यमांसमोर आलो - डी.एस.कुलकर्णी.

 • 11:17 AM

  पेपर टाकत मोठा झालो, मीडियाशी माझे जवळचे संबंध -डी.एस.कुलकर्णी.

 • 11:16 AM

  एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही - डी.एस.कुलकर्णी.

 • 11:15 AM

  माझ आयुष्य पारदर्शक, मी कधीही काहीही लपवलेल नाही, कोणाला फसवलं नाही - डी.एस.कुलकर्णी.

 • 11:14 AM

  आम्ही सगळयांचे पैसे परत देणार आहोत - डी.एस.कुलकर्णी.

 • 11:01 AM

  हिंगोली : वसमत येथे कौठा रोडवरील सिमेंटच्या दुकानाला भीषण आग,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

 • 10:49 AM

  जळगाव: महापालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ. जेसीबीद्वारे अतिक्रमणे चिरडली.

 • 10:49 AM

  औरंगाबाद : नगर - औरंगाबाद महामार्गावर वाळूज येथे अपघातात दुचाकीस्वार महिला ठार.

 • 10:48 AM

  कर्नाटका: बिदार- श्रीरंगापटना राष्ट्रीय महामार्गावर जीप व टँकरचा भीषण अपघात. तीन जणांचा मृत्यू सहा जण गंभीर जखमी.

 • 10:47 AM

  पद्मावती चित्रपटावर संपुर्ण देशभरात बंदी घातला गेली पाहिजे, करणी सेनेच्या प्रमुखाची पंतप्रधान मोदींकडे मागणी.

 • 10:42 AM

  पश्चिम बंगालमध्ये 25 अल्पवयीन आरोपींचं पलायन, 7 जणांना पकडण्यात पोलिसांना यश मात्र 18 अजूनही फरार.

 • 09:35 AM

  मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक दहा मिनिटं उशिराने, परळमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक उशिराने, स्लो ट्रॅकवरील ट्रेन फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत.

 • 09:28 AM

  बीड - देवकृपा ट्रॅव्हल्सचा अपघात, माजलगाव ते पुणे बसला वडवणीजवळ अपघात, एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी.

 • 08:35 AM

  पुण्यात कंत्राटी बसचालकाचा संप, पीएमपीएमएलच्या 200 बसेस बंद.

All post in लाइव न्यूज़