पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral नाशिक: एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी गंगापूर धरणांमधून गोदावरी नदी पात्रात एकूण ५०० क्यूसेकचा विसर्ग "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार "संपूर्ण देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा होतील?"; कमलनाथ यांचा हल्लाबोल भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद - कमलनाथ IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
महसूल गुप्तचर संचालनालय, मराठी बातम्या FOLLOW Directorate of revenue intelligence, Latest Marathi News
Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
DRI seized Drugs : या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे. ...
न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे. ...
कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...
पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली. ...
डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला. ...
या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. ...
कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी गोवा कस्टम विभागाने केली ही कारवाई ...