डिनो मोरिया, फोटो FOLLOW Dino morea, Latest Marathi News डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
बॉलिवूडच्या 'या' हँडसम अभिनेत्यावर आलेली वाईट वेळ ...
Dino Morea : महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही... ...
Dino Morea : कधी कधी गुड लुकिंग असणंही तुमच्यासाठी शाप ठरतं...! होय, हे शब्द आहेत बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाचे. त्याच्यासोबत नेमकं हेच घडलं. ...
‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आत्ताचा डिनो पाहाल तर चाट पडाल. ...