lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल

छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल

Chhattisgarh assembly election result, Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी नोव्हेंबर महिन्यात 2 टप्प्यात मतदान घेण्यात आले. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबर रोजी लागणार आहे. नक्षलग्रस्त भाग असल्याने येथे दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. 
Read More
Assembly Elections Result : छत्तीसगडमध्ये मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results 2023 BJP leads in the state set back for congress | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती

बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. ...

भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा - Marathi News | Bhupesh Baghel to be the Chief Minister of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा

भुपेश बघेल हे छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत.  ...

...म्हणून भाजपाला पावले नाहीत बजरंगबली; सगळीच गणितं चुकली! - Marathi News | BJP suffers loss but Congress fails to capitalise on anti-incumbency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपाला पावले नाहीत बजरंगबली; सगळीच गणितं चुकली!

अली आणि बजरंगबली असा विनाकारण वाद निर्माण करण्यात आला. या सर्व गोष्टींचा राग जनतेनं मतपेटीतून व्यक्त केल्याची आता चर्चा आहे. ...

उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे - Marathi News | shivsena criticize bjp in samna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उगाच हवेत उडणाऱ्यांना जनतेनं जमिनीवर उतरवले- उद्धव ठाकरे

आज शिवसेनेनंही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास - Marathi News | BJP leaders in Chhattisgarh cast a lot of confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये भाजपाच्या नेत्यांना नडला अतिआत्मविश्वास

आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. ...

Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो' - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results 2018: Accepts Moral Responsibility of BJP's Loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो'

छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.  ...

Assembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Assembly Elections 2018 : Assembly election 2018 results rajasthan madhya pradesh congress activists leaders celebrates | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी

Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव  - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results 2018: BJP's big loss in Chhattisgarh for five reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं निर्णायक आघाडी मिळवण्याच्या मार्गावर आहे. ...